
Varun Chakravarthy Received Threats : भारतीय संघाने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आणि याता वरुण चक्रवर्थी याचा खूप महत्त्वाचा वाटा होता. अचानक भयानक टीम इंडियात एन्ट्री झालेल्या वरुणने या स्पर्धेत ९ विकेट्स घेतल्या. पण, याच वरुणला चार वर्षांपूर्वी भारतात न येण्याची धमकी मिळाली होती. विमानतळापासून ते घरापर्यंत काही लोकांनी बाईकवरून त्याचा पाठलागही केला होता आणि त्याला लपून बसावे लागले होते. पण, हे सर्व का घडले होते?