Piyush Chawla Retires
Piyush Chawla Retires esakal

Piyush Chawla Retires : भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती! आयपीएलचेही जेतेपद नावावर

Piyush Chawla Retires : भारताच्या २०११ वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वाचा फिरकीपटू पियुष चावला याने ३६ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Published on

Piyush Chawla retirement from all forms of cricket at 36

भारताचा फिरकीपटू पियुष चावला याने सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. पियुष हा २०११ च्या वन डे वर्ल्ड कप आणि २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने कोलकाता नाइट रायडर्ससह २०१४ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपदही पटकावले आहे. त्याने भारतासाठी ३ कसोटी सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय २५ वन डे सामन्यांत ३२ व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com