Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

VPL 2026 Launch Event Held in Nagpur: विदर्भ प्रीमियर लीग 2026 जूनमध्ये रंगणार असून यंदा महिला संघांचा समावेश, वाढलेले सामने आणि नव्या स्वरूपामुळे स्पर्धेला अधिक रंगत येणार आहे.
Vidarbha Premier League 2026

Vidarbha Premier League 2026

sakal

Updated on

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित दुसरी विदर्भ प्रीमियर लीग (व्हीपीएल) क्रिकेट स्पर्धा १ ते १४ जूनदरम्यान रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जामठा येथील व्हीसीएच्या रिक्रिएशन क्लबमध्ये आयोजित दिमाखदार सोहळ्यात लीगचे नवे नाव, अधिकृत लोगो आणि शुभंकरचे (वाघोबा) थाटात अनावरण करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com