Ranji Trophy: गतविजेत्या विदर्भाला आज विजयाची सुवर्णसंधी; रणजी करंडक, अमन मोखाडे व ध्रुव शोरेची शतके, गौरव फारदेचे चार बळी
Overview of the Vidarbha vs Odisha Match: विदर्भ आणि ओडिशा सामन्यात रणजी करंडकात रोमांचक सामना; अमन मोखाडे व ध्रुव शोरेची शतके चमकली. युवक फिरकीपटू गौरव फारदेने चार बळी घेत खेळाच्या दिशाभानात बदल घडवला.
नागपूर : गतविजेता विदर्भ आणि ओडिशा संघादरम्यान विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर सुरू असलेला रणजी करंडक (एलिट ‘अ’ गट) क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामना निर्णायक स्थितीत पोहोचला आहे.