Hardik Pandya expresses anger after paparazzi filmed Mahieka Sharma
esakal
Hardik Pandya angry reaction to paparazzi video of Mahieka Sharma: नताशा स्टँकोव्हिचसोबत लग्न तुटल्यानंतर हार्दिक पांड्या आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय. अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत तो अनेकदा दिसला आणि या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करून त्यांच्या नात्याची कबुलीही दिली. माहिकाच्या एका व्हिडीओवरून हार्दिक चांगलाच संतापला आहे. त्याने पापाराझीला फैलावर घेत इंस्टाग्रामवर सणसणीत संदेश पोस्ट केला आहे.