Virat Kohli Rishabh Pant Drags Kuldeep Yadav
Virat Kohli Rishabh Pant Drags Kuldeep YadavSakal

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Virat Kohli Drags Kuldeep Yadav: भारत विरुद्ध बांगलादेश संघातील चेन्नई कसोटी सुरु होण्यापूर्वी विराट कोहली आणि ऋषभ पंत कुलदीप यादवबरोबर मस्ती करत आहेत.
Published on

भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेला गुरुवारी सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होत आहे. दरम्यान, या सामन्याच्या आधीच्या भारतीय संघाच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात दिसते की विराट कोहली आणि ऋषभ पंत कुलदीप यादवबरोबर मस्ती करत आहेत. झाले असे की भारतीय संघ सामना सुरु होण्यापूर्वी सराव करत होता. यावेळी विराट कोहली कुलदीप यादवला मैदातून खेचत दुसरीकडे नेताना दिसत आहे.

त्यावेळी तिथे असलेला पंतही याची मजा घेताना दिसत आहे. खेचून झाल्यानंतर तिघेही खळखळून हसताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंच्या या मस्तीच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli Rishabh Pant Drags Kuldeep Yadav
IND vs BAN, Test: भारताची डोकेदुखी वाढवणारा Hasan Mehmud आहे तरी कोण? विराट, रोहित सारख्या दिग्गजांनाही गंडवलं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com