
Vinod Kambli Telent: भारताचा माजी कर्णधार व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो आपण खेळाडूंच्या 'प्रतिभां'चे मुल्यांकन करताना एकच बाजू पाहत असल्याचे म्हणताना देतोय. याचे उदाहरण पटवून देताना त्याने विनोद कांबळीचे नाव घेतले आणि द्रविडचा मुद्दा पटेल असाच आहे.