Celebrity Cricket League match in Bangladesh turned violent
esakal
Bangladesh cricket tournament cancelled after clash: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB) आमच्या खेळाडूंसाठी भारतात धोका असल्याचा दावा केला. भारतात खेळणे, बांगलादेशी खेळाडूंसाठी धोक्याचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि म्हणून त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याचा हट्ट धरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) त्यांनी दोन इ मेल पाठवून बांगलादेशचे सामने हलवण्याची मागणी केली. पण, आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. भारत असुरक्षित असल्याची बोंब ठोकणाऱ्या बांगलादेशात सध्या काय सुरूय हे संपूर्ण जग पाहतंय.