Hardik Pandya Murali Kartik argument before match viral video
esakal
Hardik Pandya Murali Kartik argument before IND vs NZ 2nd ODI match : भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याचा 'मॅटर' झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या Video मध्ये हार्दिक सरावासाठी ग्राऊंडवर येताच माजी खेळाडू मुरली कार्तिकसोबत भांडल्याचा दावा केला जात आहे.