Viral Video : अरे काय करतो तू मला...! Rohit Sharma त्याच्या चाहत्यांशी कसा वागतो बघा; तुम्हीपण म्हणाल, हा माणूस...

Rohit Sharma’s hilarious reaction : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमानंतर कारकडे जाताना एका चाहत्याने त्याला फॉलो केलं आणि त्यावर रोहितने “अरे काय करतो तू मला?” अशी मराठीत कमेंट केली.
Rohit Sharma's Hilarious reaction
Rohit Sharma's Hilarious reaction esakal
Updated on

Rohit Sharma funny fan encounter viral in Mumbai : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो त्याच्या चाहत्याच्या कृतीवर थोडा नाराज दिसला. मुंबईतील हा व्हिडीओ आहे आणि पाऊस पडत असताना रोहितला त्याच्या गाडीत जाण्यापूर्वी चाहत्यांमधून वाट काढावी लागत असल्याचे दिसत आहे. या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, चाहत्यांनी त्यावर प्रचंड प्रेम व्यक्त केलं आहे. अनेक जण म्हणत आहेत, “हा माणूस कसा कोणाला आवडणार नाही?”

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com