World Cup 2027: 39 वर्षांचा विराट, 40 वर्षांचा रोहित; तरीही 2027 विश्वचषक खेळणार? अश्विनच्या वक्तव्याने रंगली चर्चा

Can Virat Kohli and Rohit Sharma Stay Fit Till 2027?: २०२७ च्या वनडे विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळू शकतात, असं मत रविचंद्रन अश्विनने व्यक्त केलं आहे. वयापेक्षा फिटनेस आणि कामगिरी महत्त्वाची असल्याचं त्याने स्पष्ट सांगितलं.
World Cup 2027

World Cup 2027

esakal

Updated on

Can Virat Kohli and Rohit Sharma Stay Fit Till 2027?: भारताचे दोन सुपरस्टार खेळाडू विराट कोहली(virat kohli) आणि रोहित शर्मा(Rohit sharma) यांनी आपल्या खेळीने भारतीय चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

२०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत अनेक माजी खेळाडू विराट आणि रोहित खेळतील का यावर आपलं मत व्यक्त करत असतात. आता भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही याबाबत आपलं मत मांडलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com