Virat Kohli 38 Records: विराट कोहलीचा ३८ वा वाढदिवस! मैदान गाजवणाऱ्या किंगचे असे ३८ विक्रम, शतकांच्या बाबतीत सचिनही मागे; पाहा खास रेकॉर्ड्स

Virat Kohli 38th Birthday 38 Records: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज ५ नोव्हेंबर रोजी ३८ वर्षांचा झाला आहे. आपल्या कारकिर्दीत विराटने अनेक मोठे विक्रम केले आहेत. वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे ३८ खास विक्रम आणि क्रिकेटमधील ऐतिहासिक कामगिरी.
Virat Kohli 38th Birthday 38 Records

Virat Kohli 38th Birthday 38 Records

esakal

Updated on: 

Virat Kohli 38th Birthday 38 Records: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा आज, म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी ३८ वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नावाप्रमाणेच अनेक मोठे विक्रम केले आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराटचं नाव आवर्जून घेतलं जातं.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेची सुरुवात केली. विराट कोहलीनेही या सामन्यात ७८ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आज विराटच्या ३८व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील असेच ३८ खास विक्रम जाणून घेऊया.

Loading content, please wait...