

Ravi Shastri speaking about Virat Kohli's personality and cricket career
eSakal
Ravi Shastri’s Big Statement On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi shastri) यांनी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल(Virat Kohli)असलेल्या सर्वात मोठ्या गैरसमजावर भाष्य केले आहे.
अनेक वर्षे कोहलीसोबत काम केलेल्या शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठे यश मिळवून दिले. आता त्यांनी एका यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीच्या स्वभावाबाबत मोठा खुलासा केला आहे.