

Virat Kohli Eknath Shinde Meeting
esakal
Virat Kohli Eknath Shinde Meeting: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचीही उत्सुकता आहे. विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहे. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी झालेली ही भेट चर्चेत आली आहे.