

Virat Kohli First ODI Century Story
esakal
Virat Kohli First ODI Century Story: विराट कोहलीने ५ नोव्हेंबरला आपला ३८ वा वाढदिवस साजरा करतोय. क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत अशी कामगिरी केली आहे, जी गाठणं इतर खेळाडूंसाठी सोपं नाही.
पण विराटने जेव्हा पहिल्यांदा वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावलं, तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी खूप खास होता. विशेष म्हणजे, गौतम गंभीरने हे शतक आणखी खास बनवलं होतं. नेमकं त्या सामन्यात काय घडलं होतं?