Virat Kohli | India vs Australia 2nd ODI
Sakal
Cricket
AUS vs IND 2nd ODI: विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, १७ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; शुभमन गिलही स्वस्तात आऊट
Virat Kohli & Shubman Gill Fall Early: विराट कोहली आणि शुभमन गिल दुसऱ्या वनडे सामन्यात झेव्हियर बार्टलेटच्या एकाच षटकात बाद झाले. विराट सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला आहे.
Summary
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला.
विराटच्या आधी भारताचा कर्णधार शुभमन गिलही स्वस्तात बाद झाला.
विराट आणि शुभमन या दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या झेव्हियर बार्टलेटने एकाच षटकात बाद केले.

