IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

Virat Kohli can break Sachin 19 year old record: विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून अवघ्या १९८ धावा दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांपासून कायम असलेला मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
Virat Kohli can break Sachin 19 year old record:

Virat Kohli can break Sachin 19 year old record

esakal

Updated on

Virat Kohli can break Sachin 19 year old record: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेत विराट कोहलीवर( Virat Kohli)सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी ही मालिका महत्त्वाची असली, तरी विराटसाठी ही मालिका आणखी खास ठरू शकते.

कारण वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा(Sachin Tendulkar) तब्बल १९ वर्षांपासून कायम असलेला एक मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ विराट पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com