Virat Kohli : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट कोहलीचा अचंबित करणारा निर्णय; अचानक घेतली सामन्यातून माघार

Virat Kohli skips Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी विराट कोहलीने सर्वांनाच चकित करणारा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली आजचा सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Virat Kohli 77 runs against Gujarat Vijay Hazare Trophy

Virat Kohli 77 runs against Gujarat Vijay Hazare Trophy

esakal

Updated on

India vs New Zealand ODI series Virat Kohli preparation : विराट कोहली आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे आणि तो आज विजय हजारे ट्रॉफीत तिसरा सामना खेळणार होता. BCCI च्या निर्देशांचे पालन करून, विराटने VHT 2025 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली. दिल्लीकडून खेळताना त्याने पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. यानंतर तो आणखी एक सामना खेळणे अपेक्षित होते, परंतु त्याने दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com