
Virat Kohli
Sakal
भारताच्या कसोटी संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मालिका जिंकली असून आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
विराट कोहली लंडनहून नवी दिल्लीला पोहोचला असून भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
वनडे मालिकेत शुभमन गिल कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.