रोहित शर्मा, विराट यांचे VHT मधील दोन सामने झाले; आता कोणत्या तारखेला पुन्हा मैदानावर दिसणार? कोहलीच्या निर्णयाने सारे चकीत

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर आता त्यांच्या पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माने आपली VHT मोहीम इथेच संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Virat Kohli and Rohit Sharma during a Vijay Hazare Trophy match ahead of the IND vs NZ ODI series

Virat Kohli and Rohit Sharma during a Vijay Hazare Trophy match ahead of the IND vs NZ ODI series

esakal

Updated on

Virat Kohli Vijay Hazare Trophy return date: विराट कोहली आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी विजय हजारे ट्रॉफीच्या दोन सामन्यांत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन दिग्गज VHT मध्ये परतल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जयपूरमध्ये रोहितचा खेळ पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते, विराटच्या सामन्याला प्रेक्षकांनी परवानगी नसली तरी मैदानाशेजारील झाडांवर, घरांच्या छतावर बसून चाहते विराटचा खेळ पाहताना दिसले. काल दिल्लीने अनपेक्षित पुनरागमन करून गुजरातवर ७ धावांनी विजय मिळवला, तर मुंबईने ५१ धावांनी उत्तराखंडला हार मानण्यास भाग पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com