
लीडस् : रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीची उणीव भारतीय संघाला अधिक जाणवेल. एकूणच या दोघांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघ नव्याने उभारणी करीत असल्याने इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नसेल, असे इंग्लंडचे माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी म्हटले आहे.