Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Cooch Behar Trophy 2024 : आर्यवीर सेहवागने कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेमध्ये मघालयाविरूद्धच्या सामन्यात २०० धावांची नाबाद खेळी केली आहे.
Aaryavir Sehwag
Aaryavir Sehwagesakal
Updated on

Cooch Behar Trophy 2024 : माजी भारतीय धडाकेबाज सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागच्या लेकाने कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेमध्ये द्विशतक ठोकले आहे.  शिलाँगमधील MCA क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या मेघालाविरूद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना आर्यवीर सेहवागने २०० धावांची नाबाद खेळी केली. आर्यवीरच्या द्विशतकी खेळीच्या जोडीने दिल्लीने सामन्यात दुसऱ्या दिवसाअंती २०८ धावांची आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com