भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार? गौतम गंभीरला रिप्लेस करण्याच्या चर्चांवर VVS Laxman चे मोठे विधान; गेली चार वर्ष मी...

VVS Laxman statement on Gautam Gambhir rumours: झिम्बाब्वेविरुद्धची मालिका यशस्वीरीत्या जिंकल्यानंतर भारतीय संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याबाबत मोठ्या चर्चांना उधाण आले होते.
VVS LAXMAN BREAKS SILENCE ON GAUTAM GAMBHIR REPLACEMENT RUMOURS

VVS LAXMAN BREAKS SILENCE ON GAUTAM GAMBHIR REPLACEMENT RUMOURS

Updated on

VVS Laxman Responds to Gautam Gambhir Replacement Speculation: भारतीय संघाने व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक मालिका जिंकली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या अनुपस्थितीत लक्ष्मणने यापूर्वीही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे आणि विजयही मिळवून दाखवले आहे. त्यामुळेच लक्ष्मला टीम इंडियाचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकपद देण्यात यावे अशी मागणी जोर धरतेय. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर लक्ष्मणसमोर पत्रकार परिषदेत हा प्रश्न आलाच आणि त्याने यावर स्पष्ट मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com