Never-seen-before: Curtis Campher grabs 5 in 5 in pro cricket आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फर हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाच चेंडूत पाच बळी घेणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याने आंतर-प्रांतीय ट्वेंटी-२० ट्रॉफीमध्ये मुन्स्टर रेड्सकडून नॉर्थ-वेस्ट वॉरियर्सविरुद्ध २.३ षटकांत १६ धावा देत ५ विकेट्स घेत हा पराक्रम केला .