
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
गिलने ५ सामन्यात ४ शतकांसह ७५४ धावा करत मालिकावीर म्हणून चमक दाखवली.
या मालिकेत त्याचे नेतृत्व कसे होते आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे होते, याबाबत वॉशिंग्टन सुंदरने भाष्य केले.