गावसकरांनी तोंड बंद ठेवलं तर बरं होईल, ते पाकिस्तान संघाला घाबरून पळाले होते! Inzamam Ul Haq बरळला, Viral Video

Inzamam-ul-Haq lashes out at Sunil Gavaskar : माजी पाकिस्तान कर्णधार इंजमाम-उल-हक यांनी सुनील गावसकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी गावसकर यांनी पाकिस्तान संघावर केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना "शारजाहमधून पळ काढल्याची" आठवण करून दिली.
Inzamam-ul-Haq Slams Sunil Gavaskar
Inzamam-ul-Haq Slams Sunil Gavaskaresakal
Updated on

Inzamam-ul-Haq Slams Sunil Gavaskar: पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याने भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत गावसकर यांनी पाकिस्तान संघाला शब्दाने झोडून काढले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. इंजमामने या प्रतिक्रियेत गावसकर यांना "स्वतःच्या भाषेवर संयम ठेवण्याचा" सल्ला दिला आणि त्यांच्यावर शारजाहमध्ये पाकिस्तान संघाला सामोरे जाण्याचे धाडस नव्हते, असा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com