Harpreet Brar produces a magical delivery to clean bowl KL Rahul
ESAKAL
KL Rahul clean bowled Ranji Trophy viral video : रणजी करंडक स्पर्धेत पंजाब विरुद्ध कर्नाटक सामन्यात काही दमदार खेळी पाहायला मिळाल्या. पण, भारताचा स्टार फलंदाज लोकेश राहुल याचा उडालेला त्रिफळा हा चर्चेचा विषय ठरतोय. अर्धशतकीय खेळी करून लोकेशने पंजाबच्या गोलंदाजांना चांगले उत्तर दिले होते, परंतु हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar) टाकलेल्या अप्रतिम चेंडूवर लोकेशला स्तब्ध केले. बीसीसीआयने हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.