ENG vs IND: जैस्वालला चौथ्या कसोटीत तासाभरातच अचानक बदलायला लागली बॅट, नेमकं काय घडलं, पाहा Video
Yashasvi Jaiswal Bat Change in Manchester Test: मँचेस्टरमध्ये सध्या इंग्लंड आणि भारत संघात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तासाभरातच यशस्वी जैस्वालने बॅट बदलली होती. त्यावेळी काय झालं पाहा व्हिडिओ.