
Bangladesh vs West Indies ODI
Sakal
ढाकामध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना नाट्यमय ठरला.
शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला ५ धावांची गरज असताना सामना टाय झाला.
त्यानंतर रोमांचक सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने विजय मिळवला.