WI vs PAK 1st Test : पाकिस्तानची वाट लागली... २११ धावाही झेपल्या नाही, वेस्ट इंडिजसमोर गार... WTC FInal शर्यतीतून OUT

West Indies beat Pakistan by 90 runs in first Test: पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. अवघ्या २११ धावांचे लक्ष्य देऊनही कॅरेबियन गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. चौथ्या डावात पाकिस्तानचा डाव कोलमडला आणि संघाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले.
West Indies beat Pakistan by 90 runs in first Test

West Indies beat Pakistan by 90 runs in first Test

esakal

Updated on

Pakistan eliminated from World Test Championship final race: वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर ९० धावांनी विजय मिळवला. २११ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा संघ १२० धावांवर तंबूत परतला. जेडन सिल्सने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला. पाकिस्तानला या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com