
India vs West Indies 2nd Test
Sakal
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयाच्या जवळ आहे.
वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी चांगली झुंज दिली, त्यामुळे हा सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला.
वेस्ट इंडिजने फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.