T20 World Cup 2026: वेस्ट इंडीजचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय, रोमारियो शेफर्डची हॅट्‌ट्रिक ठरली निर्णायक

West Indies Start T20 World Cup with Convincing Win: वेस्ट इंडीजने टी-२० विश्‍वकरंडकात स्कॉटलंडवर जोरदार विजय मिळवला. रोमारियो शेफर्डने हॅट्रिक केली, शिमरोन हेटमायरने ६४ धावा केल्या.
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026

sakal

Updated on

कोलकाता : दोन वेळा विश्‍वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने टी-२० विश्‍वकरंडकाची सुरुवात दणक्यात केली. शिमरोन हेटमायरची अर्धशतकी खेळी (६४ धावा), रोमारियो शेफर्डच्या हॅट्‌ट्रिकसह पाच विकेट व जेसन होल्डरची प्रभावी गोलंदाजी वेस्ट इंडीजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com