तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

What did Rohit Sharma mean by his century celebration? वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावत टीम इंडियाच्या विक्रमी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्याच्या शतकाइतकेच चर्चेत आले ते म्हणजे शतकानंतरचे खास सेलिब्रेशन.
Ravindra Jadeja asks Rohit Sharma about century celebration

Ravindra Jadeja asks Rohit Sharma about century celebration

esakal

Updated on: 

JADEJA WANTED TO KNOW ROHIT SHARMA’S CELEBRATION SECRET: भारतीय संघाने वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजच्या ४०५ धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने आतापर्यंत त्यांच्या वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठे लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) विश्वविक्रमी द्विशतक झळकावले, तर त्याला रोहित शर्माची तोडीसतोड साथ मिळाली. भारताने ४३.३ षटकांत ८ विकेट्स राखून सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात चर्चेत राहिले ते रोहित शर्माचे सेलिब्रेशन... त्याने तसं सेलिब्रेशन का केलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com