श्रेयस अय्यरला झालेली ‘spleen laceration’ दुखापत नेमकी काय आहे? ती किती गंभीर आहे, त्यामुळे जीवाला धोका उद्भवू शकतो का?

Shreyas Iyer spleen laceration explained medically : वन डे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या सिडनीतील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ‘Spleen Laceration’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Shreyas Iyer diagnosed with spleen laceration; admitted to ICU in Sydney for observation.

Shreyas Iyer diagnosed with spleen laceration; admitted to ICU in Sydney for observation.

esakal

Updated on

Shreyas Iyer health update after ICU admission in Sydney: भारताच्या वन डे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात दुखापत झाली. झेल घेताना तो जोरात जमिनीवर आदळला आणि त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. तो बराच काळ मैदानावर पडून होता आणि बीसीसीआयच्या डॉक्टरांनी त्याला तातडीने मैदानाबाहेर नेले. त्यानंतर त्याला सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. हाती आलेल्या वृत्तानुसार त्याला ‘Spleen Laceration’ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ( ICU) हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com