WOMEN’S WORLD CUP 2025 PRIZE MONEY
esakal
Women’s World Cup 2025 prize money details: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत सातवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा, तर आफ्रिकेने चारवेळच्या विजेत्या इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे यंदा आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे पक्कं आहे. पण, विजेत्या संघाला व उपविजेत्यांना बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार आहे, हे माहित्येय का?