

Why Did Senior Indian Players Skip the 2007 T20 World Cup
esakal
Why Did Senior Indian Players Skip the 2007 T20 World Cup?: इंडियन प्रीमियर लीगचे(IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी संदर्भात अनेक बातम्या समोर येत असतात आणि अशीच एक बातमी सध्या समोर आली आहे. त्यांनी २००७ च्या विश्वचषकासंदर्भात एक मोठा दावा केला आहे.