Sachin Tendulkar - Suresh RainaSakal
Cricket
Sachin Tendulkar: 'आभ्यासच करत नाही!' जेव्हा सचिनने सुरेश रैनाला स्वत:चा मुलगा म्हणत केलेली एअर हॉस्टेससोबत मस्करी
Suresh Raina’s Hilarious Story of Sachin Tendulkar: सुरेश रैनाने नुकताच सचिन तेंडुलकरसोबत विमान प्रवासादरम्यानचा मजेशीर किस्सा उघड केला आहे. त्यावेळी एअर होस्टेसने रैनाला अर्जुन तेंडुलकर समजले होते, त्यावर सचिननेही मस्करी केली होती.
Summary
सचिन तेंडुलकरने सुरेश रैनासोबत केलेल्या मजेशीर मस्करीचा किस्सा रैनाने उघड केला आहे.
एकदा एअर हॉस्टेसने रैनाला सचिनचा मुलगा समजले होते.
त्यावर सचिनने मस्करी करत म्हटले की 'होना तो अजिबात आभ्यास करत नाही.'

