WHO IS DHIRAJ JADHAV? सचिन तेंडुलकरचा रिप्लेसमेंट म्हणून संघात आला, पण गौतम गंभीरमुळे विस्मृतीत हरवून गेला; कोण आहे मालेगावचा स्फोटक फलंदाज?

Who is Dhiraj Jadhav cricketer from Malegaon? भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आले, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला; मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली नाही.
Who Is Dhiraj Jadhav? The Maharashtra  Malegaon Cricketer Who Outscored Gautam Gambhir Sachin Tendulkar replacement

Who is Dhiraj Jadhav cricketer from Malegaon

esakal

Updated on: 

Forgotten Indian domestic cricketers Dhiraj Jadhav with outstanding records : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच स्पर्धा पाहायला मिळाली... ज्यांनी संधीचं सोनं केलं, ते दीर्घकाळ संघात राहिले, परंतु देशातंर्गत क्रिकेटचं मैदान गाजवूनही बरेच खेळाडू टीम इंडियाची दारं ठोठावून माघारी परतले. त्यामध्ये अमोल मुझूमदार ते जलाज सक्सेना अशी अनेकांची नावं येतील. पण, आज आपण अशा खेळाडूबाबत बोलणार आहोत, जो टीम इंडियात सचिन तेंडुलकरचा रिप्लेसमेंट म्हणून आला होता, परंतु गौतम गंभीरमुळे विस्मृतीत हरवून गेला.

Loading content, please wait...