Who Is Gurnoor Brar? मोहम्मद शमीपेक्षा ६.५ फुटाच्या गोलंदाजाची कसोटी व वन डे संघात निवड करावी वाटली! हा खेळाडू आहे तरी कोण?

Who is Gurnoor Brar Indian cricketer? भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात एक नाव पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला, गुरनूर ब्रार! तब्बल ६.५ फूट उंचीचा हा वेगवान गोलंदाज पहिल्यांदाच टीम इंडियात निवडला गेला आहे.
Punjab pacer Gurnoor Brar receives maiden India Test and ODI call-up

Punjab pacer Gurnoor Brar receives maiden India Test and ODI call-up

esakal

Updated on

Gurnoor Brar India squad selection story : भारताच्या वन डे व कसोटी संघाची मंगळवारी बीसीसीआयने घोषणा केली. सर्व फॉरमॅटमधील कामगिरीच्या आधारावर भारतीय खेळाडूंची निवड होण्याच्या प्रथेला छेद देत गुरनूर ब्रारची निवड केली. ६ ते २० जून दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी कसोटी आणि वन डे संघात ब्रारची निवड झाली आहे. ऐकिकडे मोहम्मद शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाला वगळले असताना ब्रारची निवड सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. ६ फूट ५ इंच उंचीच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, जो त्याने २०२३ च्या हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com