Who is Haider Ali? लंडनमध्ये 'नापाक' कृत्य करणारा हैदर अली कोण? पाकिस्तानी क्रिकेटपटूला होऊ शकते जन्मठेप

Haider Ali scandal 2025 latest news : पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचा सदस्य आणि आशिया चषक स्पर्धेतही देशाचं प्रतिनिधित्व करणारा क्रिकेटपटू हैदर अली सध्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपांमुळे अडचणीत आला आहे.
WHO IS HAIDER ALI?
WHO IS HAIDER ALI?esakal
Updated on
Summary
  • पाकिस्तानचा फलंदाज हैदर अली लंडनमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक.

  • ही घटना २३ जुलैला घडली आणि ४ ऑगस्ट रोजी त्याला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली.

  • हैदर अलीला जामीन मिळाला असला तरी चौकशी सुरू असून त्याच्यावर तात्पुरते निलंबन लागू.

पाकिस्तानचा फलंदाज हैदर अली ( Haider Ali) हा पाकिस्तान शाहीन्स ( अ टीम) संघासोबत लंडन दौऱ्यावर आहे आणि तेथे त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आला आहे. २३ जुलैला ही घटना घडली आणि ४ ऑगस्टला हैदरला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली. २४ वर्षीय हैदरला नंतर जामीनावर सोडण्यात आले, परंतु त्याची चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com