Who is Ketan Mhatre? मैत्री, आईचा आशीर्वाद, जिद्दीची गाथा; ४१ बाईक्स अन् ७ फोर-व्हीलर जिंकणारा सुपरस्टार... Rohit Sharma चा जबरा फॅन

Ketan Mhatre exclusive interview with Sakal Digital: नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी सांभाळत, आईच्या आशीर्वादाने आणि घरच्यांच्या पाठिंब्यावर केतनने आज 'चेन्नई सिंघम' संघात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Ketan Mhatre exclusive interview with Sakal Digital

Ketan Mhatre shares his inspiring cricket journey, the role of friendship and his mother's blessings in an exclusive conversation with Sakal Digital

esakal

Updated on: 

Ketan Mhatre inspiring cricket journey from Mumbra to ISPL : टेनिसक्रिकेट खेळून करिअर घडेल की नाही, याबाबत समाजात साशंकता असायची. पण जिद्द, मेहनत, घरच्यांचा भक्कम पाठिंबा आणि त्याहून अधिक 'मैत्री'ची साथ असेल, तर यशाचा प्रत्येक टप्पा अधिक अर्थपूर्ण होतो. मुंब्रा ते वाकळण आणि तिथून थेट ISPL च्या मोठ्या मंचापर्यंत मजल मारणारा क्रिकेटपटू केतन म्हात्रे याने एक प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीग ( Indian Street Premier League) ने केतनसारख्या अनेक खेळाडूंना प्रतिभा दाखवण्याचं व्यासपीठ दिलं. ISPL मध्ये गतविजेत्या चेन्नई सिंगम्सने चौथ्या हंगामासाठी त्याला 'राईट टू मॅच'कार्ड वापरून २०.०५ लाख किमतीला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आहे. केतनने त्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल 'Sakal Digital' सोबत मारलेल्या मनमोकळ्या Exclusive गप्पा..

Loading content, please wait...