Who is Manav Suthar?: कोण आहे मानव सुथार? पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स घेऊन चर्चेत आलेल्या टीम इंडियाच्या नव्या स्टारची कहाणी"

Six-Wicket Haul Against Afghanistan Who is Manav Suthar?:अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पणात मानव सुथारने ६ विकेट्स घेत इतिहास रचला. राजस्थानच्या या युवा फिरकीपटूची संघर्षमय कहाणी आणि क्रिकेट प्रवास जाणून घ्या.
Who is Manav Suthar?

Who is Manav Suthar?

esakal

Updated on

Six-Wicket Haul Against Afghanistan Who is Manav Suthar: भारत आणि अफगाणिस्तान(IND vs AFG) यांच्यात शनिवारपासून एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना न्यू चंदीगड येथील मुल्लापूर मैदानावर खेळला जात आहे.

सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल(Shubman Gill)याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतासाठी फायदेशीर ठरला. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात दमदार कामगिरी केली. भारताकडून शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत अनुक्रमे १२६ आणि १०० धावा केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com