Who is Naina Bhan viral girl during India vs Zimbabwe match
esakal
Who is Naina Bhan viral girl during India vs Zimbabwe match : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राखले. भारताच्या ४ बाद २५६ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने ६ बाद १८४ धावा केल्या. भारताने हा सामना ७२ धावांनी जिंकला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या IND vs ZIM सामन्यात एका मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधले. काही वेळातच लोकांनी सामन्यातील तिचे फोटो व्हायरल करून Grok ला हैराण केले.