
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा बालमैत्रीण सानिया चंडोकसोबत एका खाजगी समारंभात झाला.
सानिया ही मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात असून ग्रॅव्हिस ग्रुपची वारसदार आहे.
तिने कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, मुंबई येथे शिक्षण घेतल्यानंतर LSE मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली.
Who is Saaniya Chandhok Arjun Tendulkar fiancée biography : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका खाजगी कार्यक्रमात हा सोहळा पार पडल्याची चर्चा आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी त्याचा साखरपुडा झाला. या सोहळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.