Who Was India’s First Test Cricketer? गुरनूर ब्रारला ३२१ क्रमांकाची कसोटी कॅप; पण, भारताची 'नंबर १ कॅप' नावावर असलेला खेळाडू कोण? २९व्या वर्षी झालेलं अकाली निधन

Who was India's first Test cricketer to receive Test cap No. 1? जसप्रीत बुमराहच्या हस्ते गुरनूर ब्रारला भारताची ३२१वी कसोटी कॅप प्रदान करण्यात आली. मात्र, भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडू कोण होता, हे तुम्हाला माहिती आहे का?
Who was India's first Test cricketer to receive Test cap No. 1?

Who was India's first Test cricketer to receive Test cap No. 1?

esakal

Updated on: 

Gurnoor Brar receives India's 321st Test cap against New Zealand : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीतून गुरनूर ब्रार याने भारताच्या कसोटी संघातून पदार्पण केले. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या हस्ते ब्रारला ३२१ क्रमांकाची कसोटी कॅप दिली गेली. भारताकडून कसोटी खेळणारा ब्रार हा ३२१ वा खेळाडू ठरला, पण मग पहिला खेळाडू कोण होता? भारताची नंबर १ कसोटी कॅप कोणाकडे आहे? असं नाव जे अनेकांनी ऐकलंही नसेल...

Loading content, please wait...