Team India: भारताच्या दोन प्रशिक्षकांनी अचानक गौतम गंभीरचा 'हात' का सोडला? BCCI ने सांगितली धक्कादायक माहिती; सचिव म्हणतात, तुम्हाला लवकरच नवीन कोच..

Why Ryan ten Doeschate left Team India coaching staff: भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, बीसीसीआयने अखेर याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. अचानक झालेल्या एक्झिटमुळे क्रिकेट वर्तुळात अनेक तर्क-वितर्क रंगले होते.
Why Ryan ten Doeschate left Team India coaching staff

Why Ryan ten Doeschate left Team India coaching staff

esakal

Updated on

BCCI statement on India's coaching staff changes: भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. BCCI ने त्यासाठी काल १५ सदस्यीय संघही जाहीर केला, परंतु त्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घटना घडल्या. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएश्चॅट ( Ryan ten Doeschate ) आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप ( T Dilip) यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) टीममधील दोन महत्त्वाचे सहकारी गेल्याने अनेक उलटसुटल चर्चा सुरू झाल्या, परंतु बीसीसीआयने त्यावर मौन सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com