India’s ODI squad vs NZ : हार्दिक पांड्याची निवड का नाही झाली? BCCI ने चिंतेची गोष्ट सांगितली... श्रेयस अय्यरचे खेळणेही नाही निश्चित

Why Hardik Pandya not selected in ODI squad? न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असला, तरी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील शतकवीर हार्दिक पांड्याचा संघात समावेश न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyaesakal
Updated on

India ODI squad vs New Zealand selection news: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी अखेरीस भारतीय संघ जाहीर केला. कर्णधार शुभमन गिलचे ( Shubman Gill) चे पुनरागमन झाले आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असली तरी मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) पुन्हा दुर्लक्षित ठेवण्यात आले. हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) आजच विजय हजारे ट्रॉफीत बडोदा संघासाठी वादळी शतक झळकावले. तरीही त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे संघात निवड झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com