Shubman Gill will miss the final two ODIs against New Zealand, with Shreyas Iyer set to lead Team India
esakal
India vs New Zealand 4th ODI team news 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यातला हॅमिल्टन वन डे सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहेच आणि आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार होता. पण, पावसाने त्यावर पाणी फिरवले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा या मालिकेतील टीम इंडियाचा शेवटचा सामना होता, कारण चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. शुभमन गिल चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यात का खेळणार नाही?