IND vs WI, 2nd Test: साई सुदर्शनने भारी कॅच तर पकडला, पण तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठीच नाही उतरला; BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
Sai Sudharsan Out of Action on Day 3: साई सुदर्शन भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी तो मैदानात उतरलेला नाही. यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.