

Vaibhav Sooryavanshi celebration for mother
esakal
Vaibhav Sooryavanshi celebration meaning: वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Sooryavanshi) झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावत मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
मात्र, त्याच्या खेळीइतकीच चर्चा त्याच्या खास सेलिब्रेशनचीही झाली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वैभवने दोन वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन केलं.